जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे 72 रिक्त पदांची नवीन भरती | District Hospital Chandrapur Bharti 2022

District Hospital Chandrapur Bharti 2022

0

District Hospital Chandrapur Bharti 2022 : जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर अंतर्गत फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट/ इंटेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकुण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा : 72 

पदाचे नाव :फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट / इंटेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:BAMS/ MBBS/ MD/ DNB  (Refer PDF)

वयाची अट: 60 वर्षे

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शूल्य चिकिस्तक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.