District Court Gondia Bharti 2021 : 7 वी उत्तीर्णांना संधी – जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया भरती 2021

0

जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया येथे सफाईगार, पहारेकरी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 13 

पदाचे नाव : सफाईगार, पहारेकरी

शैक्षणिक पात्रता – किमान लिहिता वाचता येणे, 7 वी पास

नोकरी ठिकाण – गोंदिया

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया, सिव्हील लाईन, प्रशासकीय इमारत चे बाजूला. गोंदिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.