जिल्हा आणि सत्र न्यायालय, उत्तर गोवा येथे 40 पदांची भरती | District Court Goa Bharti 2021

0

जिल्हा आणि सत्र न्यायालय, उत्तर गोवा येथे कोर्ट मॅनेजर, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, ड्रायव्हर, शिपाई, वॉचमन पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव :

  • कोर्ट मॅनेजर
  • स्टेनोग्राफर
  • लोअर डिव्हिजन क्लर्क
  • ड्रायव्हर
  • शिपाई
  • वॉचमन

नोकरी ठिकाण – गोवा

वयोमर्यादा – 45 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, उत्तर गोवा, पणजी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.