जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू

District Court Amravati Recruitment 2022

0

District Court Amravati Recruitment 2022 

जिल्हा व सत्र न्यायालय  अमरावती येथे सफाईगार पदाच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :  10 

पदाचे नाव : सफाईगार

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  अमरावती

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती

अधिकृत वेबसाईट:  districts.ecourts.gov.in 

District Court Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली District Court Amravati Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.