शिक्षण संचालनालय अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी!!

Directorate of Education Goa Recruitment 2023

0

Directorate of Education Goa Recruitment 2023

गोवा समग्र शिक्षा, शिक्षण संचालनालय गोवा अंतर्गत “प्रशिक्षक आणि मल्टीटास्किंग कर्मचारी” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. लक्षात ठेवा, मुलाखतीची तारीख 27 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  22 जागा

पदाचे नाव :प्रशिक्षक आणि मल्टीटास्किंग कर्मचारी

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

  • मल्टीटास्किंग कर्मचारी – 42 वर्षे

नोकरी ठिकाण: गोवा

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 27 जानेवारी 2023 

मुलाखतीचा पत्ता :  बैठक कक्ष शिक्षण संचालक पोर्वोरी गोवा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.