शिक्षण संचालनालय विभागात पदवीधर व इतर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Directorate Of Education Daman Recruitment 2022

0

Directorate Of Education Daman Recruitment 2022

शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत प्राथमिक शाळा शिक्षक, उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, संसाधन व्यक्ती, सह-संचालक, विशेष शिक्षक पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 260

पदाचे नाव: प्राथमिक शाळा शिक्षक, उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, संसाधन व्यक्ती, सह-संचालक, विशेष शिक्षक

शैक्षणिक पात्रता: Post Graduate/ Graduate Degree (Refer PDF)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  दिएल्या संबंधित पत्त्यावर

Directorate Of Education Daman Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Directorate Of Education Daman Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

जाहिरात पहा – 2

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.