शिक्षण संचालनालय विभागात नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पदांसाठी मिळणार 50 हजारपर्यंत पगार

Directorate Of Education Daman Recruitment 2022

0

Directorate Of Education Daman Recruitment 2022

शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत आयटी सल्लागार, नियोजन देखरेख आणि मूल्यमापन सल्लागार पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव & तपशील: आयटी सल्लागार, नियोजन देखरेख आणि मूल्यमापन सल्लागार

शैक्षणिक पात्रता: Post Graduate/ Graduate Degree (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राज्य प्रकल्प संचालक (SS)/शिक्षण संचालक यांचे कार्यालय, शिक्षण संचालनालय, जिल्हा न्यायालय परिसर, फोर्ट एरिया, मोती दमण, दमण- 396220

Directorate Of Education Daman Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Directorate Of Education Daman Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.