शिक्षण संचालनालय विभागात नोकरीची उत्तम संधी; 50 हजारपर्यंत मिळेल पगार | Directorate Of Education Daman Bharti 2022

Directorate Of Education Daman Bharti 2022

0

Directorate of Education Daman Bharti 2022: शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, अंतर्गत शासकीय महाविद्यालय दमण येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव :सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:As per UGC Regulations With NET/SET/SLET or Ph. D. (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे

वेतन श्रेणी : रु. 50,000/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  शासकीय महाविद्यालय, भेंसलोर – कुंता रोड, दमण-396210

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.