प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT) पुणे भरती नवीन…!! 50 हजार ते 2 लाखापर्यंत पगार; त्वरित अर्ज करा

DIAT Pune Recruitment 2022

0

DIAT Pune Recruitment 2022

प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 05 

पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: Ph.D. degree/ Master‘s Degree (Refer PDF)

वयाची अट: 

  • प्राध्यापक – 62 वर्षे.
  • सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षे
  • सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षे.

नोकरी ठिकाण: पुणे

वेतनश्रेणी :

Sr. No पदाचे नाव  वेतन
1 प्राध्यापक Pay Level-14 – Rs.1,44,200 – Rs 2,18,200
1 सहयोगी प्राध्यापक Pay Level-13A – Rs.1,31,400 – Rs. 2,10,800
1 सहायक प्राध्यापक Pay Level-10 – Rs. 57,700 – Rs, 1,82,400

 

Fee: सामान्य, OBC, EWS श्रेणीसाठी- Rs.1000/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपनिबंधक (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र)-411025

DIAT Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DIAT Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.