प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT) पुणे भरती नवीन जाहिरात प्रकाशित

DIAT Pune Recruitment 2022

0

DIAT Pune Recruitment 2022

DIAT Pune Bharti 2022: प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे येथे कनिष्ठ संशोधन सहकारी (JRF) पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 25 मे 2022 (जाहिरातीनुसार) आहे.

एकूण जागा :  02

पदाचे नाव:कनिष्ठ संशोधन सहकारी (JRF)

शैक्षणिक पात्रता:M.E/ M.Tech (Refer PDF)

वयाची अट: 28 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता:

    • joshiganapati@gmail.com (PDF जाहिरात क्र. 1 साठी)
    • rajesh_singh@diat.ac.in (PDF जाहिरात क्र. 2 साठी)

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 & 25 मे 2022 (जाहिरातीनुसार)

DIAT Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DIAT Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1 

 

जाहिरात पहा – 2  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.