धुळे महानगर पालिकेत रिक्त पदांची नवीन भरती

Dhule Mahanagarpalika Recruitment 2024

0

Dhule Mahanagarpalika Recruitment 2024

धुळे महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 09

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: १८ ते ७० वर्षे

नोकरी ठिकाण: धुळे

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : अटल बिहारी वाजपेयी सभागृह मनपा आवार नवीन इमारत धुळे मनपा धुळे

मुलाखतीची तारीख: 07 मार्च 2024 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.