विदेशी व्यापार महासंचालक अंतर्गत क्लर्क (UDC) पदांची नवीन भरती, अर्ज करा!!

DGFT Recruitment 2024

0

DGFT Recruitment 2024 

विदेशी व्यापार महासंचालक अंतर्गत “अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

एकूण जागा : 21

पदाचे नाव : अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  56 वर्षे

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2024 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय अतिरिक्त महासंचालक फॉरेन ट्रेडचे कार्यालय, वाणिज्य विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, शास्त्री भवन संलग्नक, क्रमांक 26, हॅडोज रोड, नुंगमबक्कम, चेन्नई-600006

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.