DGAFMS Recruitment 2021| सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात 89 जागांसाठी भरती

DGAFMS Recruitment 2021

0

एकूण जागा : 89 जागा

पदाचे नाव:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
2 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 03
3 स्टोअर कीपर 14
4 हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन 01
5 सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II 01
6 फायरमन 04
7  ट्रेड्समन मेट 32
8 कुक 01
9  बार्बर
02
10 कॅन्टीन बेयरर  01
11 वॉशर मॅन  02
12 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 27
Total 89

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण  (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर 65 मिनिटे (इंग्रजी),  75 मिनिटे (हिंदी). किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) 65 मिनिटे (हिंदी)
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिं  35 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिं 30 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 25 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) उंची 165 सेमी,  छाती न फुगवता 81.5 सेमी.  छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
  7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.

वयाची अट: 

09 ऑगस्ट 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 3: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.4 ते 12: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2021

अर्ज पद्धती : offline

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार A4 कागदावर टाईप केलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर (कृपया जाहिरात पाहा)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

MPSC PSI Law सराव पेपर सोडवा

आरोग्य विभाग भरती सराव पेपर सोडवा

विज्ञान सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.