10 वी, 12 वी उत्तीर्णांनकरिता सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) येथे 89 पदांची भरती

DGAFMS Bharti 2021

0
DGAFMS Bharti 2021 :सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय येथे ग्रुप सी सिव्हिलियन (एमटीएस, बार्बर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, स्टेनो ग्रेड, वॉशरमन, ट्रेड्समन, स्टोअर कीपर, फायरमॅन, एक्स-रे इलेक्ट्रीशियन, कुक, लोअर डिवीजन) पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 89  

पदाचे नाव : ग्रुप सी सिव्हिलियन (एमटीएस, बार्बर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, स्टेनो ग्रेड, वॉशरमन, ट्रेड्समन, स्टोअर कीपर, फायरमॅन, एक्स-रे इलेक्ट्रीशियन, कुक, लोअर डिवीजन)

शैक्षणिक पात्रता : 10th, 12th Or equivalent

नोकरी ठिकाण: पुणे, मुंबई, दिल्ली

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर

                                                 AFMS Recuitment 2021 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.