7 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी….!! अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय नवीन भरती |

DFES Goa Recruitment 2022

2

DFES Goa Recruitment 2022

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय (DFES Goa) येथे आपदा मित्र, आपदा सखी पदाच्या  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 

पदाचे नाव : आपदा मित्र, आपदा सखी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  संचालक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय, सेंट इनेज, पणजी, गोवा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DFES Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्ज नमुना 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

2 Comments
  1. Nitin Baburao Jankar says

    Job

  2. Nitin Baburao Jankar says

    At p,-Bhendwade Tal-Khanapur,Dist-Sangli

Leave A Reply

Your email address will not be published.