क्रीडा आणि युवा कल्याण विभाग, सिल्वासा भरती जाहिरात

0

क्रीडा आणि युवा कल्याण विभाग, सिल्वासा येथे उच्च कार्यक्षमता व्यवस्थापक, मुख्य प्रशिक्षक, मालिश करणारा, फिजिओथेरपिस्ट ग्रेड- II पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : उच्च कार्यक्षमता व्यवस्थापक, मुख्य प्रशिक्षक, मालिश करणारा, फिजिओथेरपिस्ट ग्रेड- II

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – सिल्वासा & D&NH

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक-सह-सहसचिव कार्यालय, नवीन क्रीडा संकुल, सिल्वासा-396230 (दादरा आणि नगर हवेली)

ई-मेल पत्ता – dnhsportsyouthaffairs@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.