Department of Posts Sangli Bharti : 10 वी उत्तीर्णांना पोस्ट विभाग सांगली मध्ये उत्तम संधी; मुलाखती आयोजित

0

पोस्ट विभाग सांगली येथे एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: एजंट

शैक्षणिक पात्रता: 10th Pass

वयाची अट: 18 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण: सांगली

निवड प्रक्रिया  : मुलाखत

मुलाखतीची तारीख – 14 जुलै 2021 आहे.

मुलाखतीचा पत्ता – वरिष्ठ अधीक्षक पोस्ट ऑफिस, सांगली विभाग, सांगली

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.