मत्स्यव्यवसाय विभागात विविध पदांची नवीन भरती; 80 हजारापर्यंत मिळणार पगार; त्वरित अर्ज करा

Department of Fisheries Mumbai Recruitment 2022

0

Department of Fisheries Mumbai Recruitment 2022

Department of Fisheries Mumbai Bharti 2022:मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत “कायदा अधिकारी, सहायक कायदा अधिकारी पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे.

एकूण जागा : 11 

पदाचे नाव:कायदा अधिकारी, सहायक कायदा अधिकारी

शैक्षणिक पात्रता:LLM/LLB Refer PDF)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई – 400002

Department of Fisheries Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Department of Fisheries Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.