10 वी उत्तीर्णांना मिळणार संधी!! अणु ऊर्जा विभाग अंतर्गत सुरक्षा रक्षक व अन्य पदांची भरती;

10 वी उत्तीर्णांना मिळणार संधी!! अणु ऊर्जा विभाग अंतर्गत सुरक्षा रक्षक व अन्य पदांची भरती;

0

Department of Atomic Energy Recruitment 2022

अणु ऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. 

एकूण जागा : 321 जागा

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अनुवाद अधिकारी 9 पदे
सहायक सुरक्षा अधिकारी 38 पदे
सुरक्षा रक्षक 274 पदे

 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • कनिष्ठ अनुवाद अधिकारी – 18 ते 28 वर्षे
  • सहायक सुरक्षा अधिकारी – 18 ते 27 वर्षे
  • सुरक्षा रक्षक – 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: 

Fee:

  • कनिष्ठ अनुवाद अधिकारी – रु. 200/-
  • सहायक सुरक्षा अधिकारी – रु. 200/-
  • सुरक्षा रक्षक – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

अणु ऊर्जा विभाग,

Department of Atomic Energy Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.