जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र लातूर भरती 2021

0

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, तंत्रज्ञ, कामगार, लेखापाल कम लिपिक कम स्टोअरकीपर, सहाय्यक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 12 

पदाचे नाव : क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, तंत्रज्ञ, कामगार, लेखापाल कम लिपिक कम स्टोअरकीपर, सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या  आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – लातूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – संवेदना प्रकाश, बरड वस्ती, लक्ष्मी नगर, हरंगुळ (बीके), जिल्हा: लातूर 413531

मुलाखतीची तारीख – 26 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.