डिफेन्स करिअर अ‍ॅकॅडमी औरंगाबाद येथे रिक्त पदांची भरती- थेट मुलाखती द्वारे निवड

DCA Aurangabad Recruitment 2022

0

DCA Aurangabad Recruitment 2022

DCA Aurangabad Recruitment 2022:डिफेन्स करिअर अकादमी वरिष्ठ महाविद्यालयअंतर्गत PGT, TGT पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख2 ते 06 जून 2022आहे.

एकूण जागा : 29 

पदाचे नाव:PGT, TGT

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

ई-मेल पत्ता: mvkp.hr@gmail.com

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: डिफेन्स करिअर अ‍ॅकॅडमी विद्या प्रबोधिनी दुसरा मजला, राजस्थानी बॉईज हॉस्टेल समोर, खडकेश्वर, औरंगाबाद -431001

मुलाखतीची तारीख: 2 ते 06 जून 2022

DCA Aurangabad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DCA Aurangabad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.