कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी; नवीन भरती

DBSKKV Recruitment 2022

0

DBSKKV Recruitment 2022

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत “यंग प्रोफेशनल-II“ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल-II

शैक्षणिक पात्रता: Master Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: दापोली, सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2022 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटरचे कार्यालय, “DUS सेंटर ऑन नटमेग (मायरीस्टिका फ्रॅग्रन्स), कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, मुळदे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: 

    • प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर “DUS सेंटर ऑन नटमेग (Myristica fragrans)” कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, मुळदे, तालुका-कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग-416520
    • डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

DBSKKV Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DBSKKV Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.