कोंकण कृषी विद्यापीठात तब्बल 31,000 रुपये पगाराची नोकरी; अर्जाला फक्त 1 दिवस शिल्लक |DBSKKV Recruitment 2022

DBSKKV Recruitment 2022

0

DBSKKV Recruitment 2022

DBSKKV Bharti 2022: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड येथे “वरिष्ठ संशोधन सहकारी, कुशल मदतनीस” पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव:वरिष्ठ संशोधन सहकारी, कुशल मदतनीस

शैक्षणिक पात्रता: Ph. D/ M.Sc,  Agril. Diploma. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • SC, ST – 33 वर्षे
  • इतर प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: रायगड

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अन्वेषक, संकरित तंत्रज्ञान आणि आण्विक प्रजनन वर कन्सोर्टियम रिसर्च प्लॅटफॉर्म (CRP), प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड

DBSKKV Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DBSKKV Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.