डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV) नवीन भरती सुरू | DBSKKV Bharti 2022

DBSKKV Bharti 2022

0

DBSKKV Bharti 2022: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), कृषी सहायक, माळी, चालक” पदांच्या एकुण 04+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19, 21, 25 जानेवारी 2022 (पदांनुसार) आहे. तसेच ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) या पदासाठी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे

एकूण जागा :  4+

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), कृषी सहायक, माळी, चालक

शैक्षणिक पात्रता:MBBS/ BAMS / Diploma / M.Sc/ 9th Pass / 8th (Refer PDF

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता  : aicrpwakali@gmail.com (JRF)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:17, 19, 21, 25 जानेवारी 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

अधिकृत वेबसाईट  :  www.dbskkv.org

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.