DBSKKV Ratnagiri Bharti 2021 | DBSKKV भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

0

DBSKKV Bharti 2021 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत “संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27, 29 & 30 जुलै 2021 (पदांनुसार) आहे.

 

पदाचे नाव – संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – दापोली, सिंधुदुर्ग, पालघर

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

ई-मेल पत्ता – ppvfradbskkv@rediffmail.com (कनिष्ठ संशोधन सहकारी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27, 29 & 30 जुलै 2021 (पदांनुसार) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.