DBATU रायगड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित!!

DBATU Raigad Recruitment 2022

0

DBATU Raigad Recruitment 2022

DBATU Raigad Bharti 2022: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड येथे सहायक प्राध्यापक, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर पदांच्या 167 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6, 7, 8 9, 10, 13, 14, 15,16, 17, 18, 20, 21 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 167 

पदाचे नाव:सहायक प्राध्यापक, कायदेशीर सल्लागार, जनसंपर्क अधिकारी, सहायक जनसंपर्क अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), इंजिनिअर सॉफ्टवेअर (आयसीटी), क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, स्थापत्य पर्यवेक्षक, विद्युत पर्यवेक्षक, कार्यशाळा निर्देशक (सुतार, संधाता), परिचारिका, वसतिगृह लिपिक, लिपिक तथा टंकलेखक/ डाटा एन्ट्री ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय ट्रेनी, ग्रंथालय परिचर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: रायगड

मुलाखतीकरिता शुल्क:

    • शिक्षकेतर पदांकरिता –
      • राखीव प्रवर्ग –  रु 150/-
      • खुला  प्रवर्ग – रु 300/-
    • शिक्षक पदांकरिता
      • राखीव प्रवर्ग –  रु 250/-
      • खुला  प्रवर्ग – रु 500/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. – 402103

मुलाखतीची तारीख:  6, 7, 8 9, 10, 13, 14, 15,16, 17, 18, 20, 21 जून 2022 (पदांनुसार)

DBATU Raigad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DBATU Raigad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.