1 लाख पर्यंत मिळणार पगार…!! DBATU रायगड अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू;

DBATU Raigad Recruitment 2022

0

DBATU Raigad Recruitment 2022 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, उष्मायन व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे.

पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, उष्मायन व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वेतनश्रेणी : Rs. 50,000/- ते Rs. 1,00,000/-

वयाची अट: 

  • मुख्य कार्यकारी अधिकारी – 40 ते 45 वर्षे
  • उष्मायन व्यवस्थापक – 35 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: रायगड

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

ई-मेल पत्ता : i2edbatu@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2022

ऑफलाइन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड. – 402103

DBATU Raigad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DBATU Raigad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.