DBATU रायगड येथे विविध रिक्त पदांची भरती

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड येथे सहाय्यक प्राध्यापक (रासायनिक अभियांत्रिकी), कुलगुरू पदांच्या एकूण 05+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कुलगुरू पदाकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे. सहाय्यक प्राध्यापक (रासायनिक अभियांत्रिकी) पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव:  सहाय्यक प्राध्यापक (रासायनिक अभियांत्रिकी), कुलगुरू

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – रायगड

अर्ज पद्धती –

    • कुलगुरू – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल  पत्ता – nodalofficerbatu@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, HRD संचालनालय कक्ष क्रमांक 248, DRDO भवन नवी दिल्ली – 110011

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021 आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 28 सप्टेंबर 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1

 

PDF जाहिरात 2

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 26

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.