UT दादरा नगर हवेली येथे शिक्षक आणि केअरटेकर पदांची भरती
Dadra Nagar Haveli Bharti 2021 : दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, यू.टी. अंतर्गत दिव समग्रशिक्षा अंतर्गत, दिव येथे “प्री-स्कूल शिक्षक आणि केअरटेकर/ मदतनीस“ पदांच्या एकूण 146 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : प्री-स्कूल शिक्षक आणि केअरटेकर/ मदतनीस
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
ई-मेल पत्ता : estt.dcd@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.