NCL पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा | CSIR-NCL Pune Bharti 2022

CSIR-NCL Pune Bharti 2022

0

NCL Pune Bharti 2022:CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे प्रोजेक्ट असोसिएट I, प्रोजेक्ट असोसिएट-II, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02, 03 & 05 जानेवारी 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव :प्रोजेक्ट असोसिएट I, प्रोजेक्ट असोसिएट-II, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:Master’s Degree/ Bachelor’s degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:02, 03 & 05 जानेवारी 2022

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.