NCL पुणे येथे विविध पदांची भरती सुरु – ऑनलाईन अर्ज करा | CSIR-NCL Pune Bharti 2021

CSIR-NCL Pune Bharti 2021

0

NCL Pune Bharti 2021: CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 & 27 डिसेंबर 2021 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव :प्रकल्प सहयोगी I,  प्रकल्प सहयोगी II, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट

शैक्षणिक पात्रता:Master’s Degree/ Bachelor’s degree (Refer PDF)

वयाची अट:

  • प्रकल्प सहयोगी – 35 वर्षे
  • वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट – 40 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 & 27 डिसेंबर 2021 (पदांनुसार)

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.