12 वी उत्तीर्णांना बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी!! CSB बँक अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती;

CSB Bank Recruitment 2023

0

CSB Bank Recruitment 2023

कॅथोलिक सीरियन बँक लिमिटेड (CSB Bank) अंतर्गत “व्यवसाय प्रतिनिधी/ फॅसिलिटेटर” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

एकूण जागा :  08 जागा

पदाचे नाव :व्यवसाय प्रतिनिधी/ फॅसिलिटेटर

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई, पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात/ अर्ज करा I

जाहिरात/ अर्ज करा II

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.