CRPF अंतर्गत विविध पदांची भरती!!

6

केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत कमांडंट (अभियंता), उप कमांडंट करिता एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 आहे.  

पदाचे नाव : कमांडंट (अभियंता), उप कमांडंट

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “उपमहानिरीक्षक, महानिदेशालय, सीआरपीएफ, सीजीओ कॉम्प्लेक्स, ब्लॉग क्रमांक 1, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003.”

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

6 Comments
 1. Samiksha Diwakar Kalambe says

  At. Wedgon Po.sonapur(desh) ta. Gondpipari dist. Chandrapur

 2. Kailas Machhindra Sonawane says

  On

 3. Kailas Machhindra Sonawane says

  Ķáíĺáś Śóńáŵáńé

 4. Sagar bachhav says

  No

 5. SONAWANE SUBHASH says

  SONAWANE SUBHASH

 6. vaibhav wagh says

  vaibhav wagh

Leave A Reply

Your email address will not be published.