केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण २५ जागा

0

केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहाय्यक कमांडंट (बांधकाम अभियंता) पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा :  २५

पदाचे नाव: सहाय्यक कमांडंट (बांधकाम अभियंता)

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक २९ जुलै २०२१ रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DIG, Group Center, CRPF, Rampur, Dist- Rampur (Uttar Pradesh), Pin- 244901 किंवा Office of the DIG, GC, CRPF, Rampur (Uttar Pradesh), Pin- 244901

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.