रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRIS) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती | CRIS Recruitment 2022

CRIS Recruitment 2022

0

CRIS Recruitment 2022

CRIS Bharti 2022: रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRISअंतर्गत “असिस्टंट सॉफ्टवेयर इंजीनियर (ASE), असिस्टंट डाटा एनालिस्ट (ADA) पदांच्या एकुण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.

एकूण जागा : 150 

पदाचे नाव:असिस्टंट सॉफ्टवेयर इंजीनियर (ASE), असिस्टंट डाटा एनालिस्ट (ADA)

शैक्षणिक पात्रता:BE/ B.Tech/ ME/ M.Tech/ M.Sc (Refer PDF)

वयाची अट: 22 ते 27 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 एप्रिल 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 मे 2022

CRIS Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CRIS Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.