केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती जाहिरात

CPCB Recruitment 2021

0

CPCB Recruitment 2021 :  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विभाग अधिकारी, खाजगी सचिव, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे.

एकूण जागा : 13

पदाचे नाव : विभाग अधिकारी, खाजगी सचिव, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता: Holding Analogus Posst on regular basis

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, परिवेश भवन, पूर्व अर्जुन नगर, शाहदरा, दिल्ली – 110032

अधिकृत वेबसाईट – www.cpcb.nic.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.