कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई येथे प्राध्यापक, शिक्षक व इतर विविध पदांची भरती | College Of Nursing Mumbai Bharti 2022

College Of Nursing Mumbai Bharti 2022

0

College of Nursing Mumbai Bharti 2022: सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई येथे प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या एकुण 13+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 13+

पदाचे नाव :प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता:Master degree in any Nursing specialty in Nursing (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष/ सचिव, सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ नर्सिंग, 338, आर.ए. किडवाई रोड, माटुंगा, मुंबई – 400019

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.