कृषी महाविद्यालय परभणी अंतर्गत 43 रिक्त पदांची भरती | College Of Agriculture Parbhani Bharti 2022

0

College of Agriculture Parbhani Bharti 2022: कृषी महाविद्यालय, सेलू जिल्हा परभणी येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा : 43 

पदाचे नाव :प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:मूळ जाहिरात वाचावी

नोकरी ठिकाण: परभणी

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, कृषी महाविद्यालय, परभणी

अधिकृत वेबसाईट  :  www.vnmkv.ac.in 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.