COEP Pune Bharti 2021 | अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे भरती जाहिरात प्रकाशित

0

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे प्रयोगशाळा व्यवस्थापक, लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक, सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऑपरेटर, बॉयलर ऑपरेटर, वॉर्डन पदांच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव:

  • प्रयोगशाळा व्यवस्थापक
  • लेखा अधिकारी
  • लेखा सहाय्यक
  • सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर
  • स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप-ऑपरेटर
  • बॉयलर ऑपरेटर
  • वॉर्डन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: पुणे (Jobs at Pune)

Fee: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५०० रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. तसेच आरक्षित वर्गाकडून २५० रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे. हे शुल्क पाठविण्यासाठी बॅंक डिटेल्स नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. हे शुल्क परत दिले जाणार नाही.

  • खुला प्रवर्ग – रु. 500/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन अर्ज लिंक दिलेली आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05-08-2021

वेतनमान : या पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. वेगवेगळ्या पदानुसार पगार बदलणार आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.