4 थी ते डिप्लोमा व इतर उमेदवारांना संधी – कोचीन शिपयार्ड लिमिटेड रिक्त पदांची भरती; ‘या’ पद्धतीने होणार भरती | Cochin Shipyard Bharti 2022
Cochin Shipyard Bharti 2022
Cochin Shipyard Bharti 2022 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक, फॅब्रिकेशन सहाय्यक, पोशाख सहाय्यक, मूरिंग आणि मचान सहाय्यक, सेमी कुशल रिगर“ पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15, 16 & 17 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : 46
पदाचे नाव :प्रकल्प सहाय्यक, फॅब्रिकेशन सहाय्यक, पोशाख सहाय्यक, मूरिंग आणि मचान सहाय्यक, सेमी कुशल रिगर
शैक्षणिक पात्रता:4th/ Diploma/ ITI (Refer PDF)
वयाची अट: 30 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : कोचीन शिपयार्ड लिमिटेड – मुंबई शिप रिपेअर युनिट (सीएमएसआरयू) केबिन, एमबीपीटी ग्रीन गेट, शूरजी वल्लभदास रोड, फोर्ट, मुंबई – 400001
मुलाखतीची तारीख : 15, 16 & 17 फेब्रुवारी 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट : cochinshipyard.com
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अर्जाचा नमुना
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.