कोल इंडिया अंतर्गत रिक्त पदाची भरती सुरु

Coal India Recruitment 2024

0

Coal India Recruitment 2024

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ” पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

एकूण जागा : 63

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • वैद्यकीय विशेषज्ञ – 42 वर्षे जनरल/UR साठी.
  • वैद्यकीय अधिकारी – वैद्यकीय तज्ञ जनरल/UR साठी 35 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक(कार्मिक)/ HoD(EE), येथे कार्यकारी आस्थापना विभाग, २ रा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर, महाराष्ट्र- 440001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.