Coal India Recruitment 2021 | कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 588 पदांची भरती

0

कोल इंडिया लिमिटेड (CIL) येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 588 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 588 

पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech/ B.Sc. (Engg.) in relevant branch/M.Sc. / M.Tech. in Geology or Applied Geology

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 सप्टेंबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.