CMET अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; JRF, प्रकल्प कर्मचारी, प्रकल्प सहाय्यक पदांचा समावेश

CMET Pune Recruitment 2022

0

CMET Pune Recruitment 2022

CMET Pune Recruitment 2022 : इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर (C-MET) अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प कर्मचारी, प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहयोगी-I पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 24 जून 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव:कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प कर्मचारी, प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहयोगी-I

शैक्षणिक पात्रता:B.Sc/ PG/ M.Sc/ M.E. / M.Tech / Ph.D (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 & 24 जून 2022 (पदांनुसार)

CMET Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली CMET Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.