केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत 1157 रिक्त पदांची नवीन भरती सुरु; अर्ज करा!!

CISF Recruitment 2023

0

CISF Recruitment 2023

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर” पदांच्या एकूण 451 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 23 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलभरती २०२३ लेखी परीक्षेचे नवीन सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. अधिसूचनेनुसार, 451 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे, त्यापैकी 183 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि 268 रिक्त जागा कॉन्स्टेबल/ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर पदासाठी आहेत.

CISF च्या या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी देखील भरावी लागेल. उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. SC/ST/EMS उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

एकूण जागा : 451 जागा

पदाचे नाव : कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-सह-पंप-ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:10th Pass (Refer PDF)

वयाची अट:  21 ते 27 वर्षे

Fee:रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

 

सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.