विमा लोकपाल परिषद अंतर्गत भरती सुरु
विमा लोकपाल परिषद अंतर्गत विशेषज्ञ पदाच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता: Minimum 10 years’ experience in insurance industry in India (Public/ Private) as an Officer
वयोमर्यादा – 50 ते 63 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता –
For life – Specialist.life@cioins.co.in
For non–life – Specialist.general@cioins.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.