ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत भरती | CICR Nagpur Bharti 2021

0

ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था अंतर्गत संशोधन सहाय्यक, संगणक परिचालक, वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 सप्टेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव : संशोधन सहाय्यक, संगणक परिचालक, वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता – M.Sc (Refer PDF)

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – ICAR – केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंढरी, वर्धा रोड, नागपूर

मुलाखतीची तारीख – 01 सप्टेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.