CGHS पुणे मध्ये नोकरीची करण्याची उत्तम संधी!! MTS, निम्न विभाग लिपिक, फार्मासिस्ट व अन्य पदांचा समावेश | CGHS Pune Bharti 2022
CGHS Pune Bharti 2022
CGHS Pune Bharti 2022: केंद्रीय सरकार आरोग्य योजना, पुणे येथे “त्वचारोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निम्न विभाग लिपिक, फार्मासिस्ट, एम.टी.एस.” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : 16
पदाचे नाव :त्वचारोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निम्न विभाग लिपिक, फार्मासिस्ट, एम.टी.एस.
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण : पुणे
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : केंद्र सरकारी आरोग्य योजना, स्वास्थ्य सदन, मुकुंद नगर, पुणे – 411037
मुलाखत तारीख : 14 मार्च 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट : www.cghspune.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.