CGHS Nagpur Recruitment 2021 | केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर भरती 2021

0

केंद्रीय सरकार आरोग्य योजना नागपूर येथे सेवानिवृत्त विशेषज्ञ डॉक्टर पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 आहे.

एकूण जागा :  06 जागा

पदाचे नाव: वानिवृत्त विशेषज्ञ डॉक्टर

शैक्षणिक पात्रता – PG Degree or Diploma In relevant Field

वयोमर्यादा – 70 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2021 आहे.

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अधिकृत वेबसाईट – cghsnagpur.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता : केंद्र सरकार आरोग्य भवन, टीव्ही टॉवरजवळ, सेमिनरी हिल्स नागपूर, महाराष्ट्र, भारत

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.