मध्य रेल्वे भुसावळ भरती सुरु; 64 हजार पर्यंत पगार

0

मध्य रेल्वे भुसावळ येथे “बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, ईएनटी सर्जन, नेत्ररोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, फिजिशियन पदांच्या एकूण 09  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.

एकूण जागा : 09 जागा

पदाचे नाव :

  • बालरोगतज्ञ
  • ऑर्थोपेडिक सर्जन
  • ईएनटी सर्जन
  • नेत्ररोग तज्ञ
  • स्त्रीरोगतज्ज्ञ
  • हृदयरोगतज्ज्ञ
  • फिजिशियन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: भुसावळ

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य चिकित्सा अधीक्षक, भुसावळ

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.