सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर भरती 2021

0

सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर  मध्ये प्राचार्य, कुलगुरू – प्राचार्य आणि शिक्षक / व्याख्याता  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

एकूण जागा : 12

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Principal 01
02 Vice-Chancellor – Principal 01
03 Teacher / Lecturer 10

 

पदाचे नाव: प्राचार्य, कुलगुरू – प्राचार्य आणि शिक्षक / व्याख्याता

शैक्षणिक पात्रता:

Principal – M.Sc Nursing
Vice-Chancellor – Principal – M.Sc Nursing
Teacher / Lecturer – B.Sc / M.Sc Nursing

 

अनुभव:

  • Principal, Vice-Chancellor – Principal ( 10 ते 15 वर्षे )
  • Teacher / Lecturer ( फ्रेशेर पन अप्लाई करू शकतात )

फी: नाही

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑनलाईन ( अर्ज हे ऑनलाइन ईमेल ID वर करायच आहे  ) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता: cincnagpur99@gmail.com (  ईमेल ID ) 


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.